अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (3)

  • 4.8k
  • 2.6k

३. अनुषाज् पास्टलाईफ -विमानात, "तेथील पोलिसांचं काय?" त्यानं विचारलं."पोलीस इन्वेस्टीगेशन करताहेत. मी पर्सनली ही केस हाताळतेय.""सो... मग मराठी कसं?" मिस्टर वाघनं विषय बदलला."हायपर्थेम्नशिया आहे मला. मी कोणतीच गोष्ट विसरत नाही. बारीक मधील बारीक घटनाही मला लिटेल्ड लक्षात राहतात. तुमच्याकडे येण्याआधी मी मराठी व्याकरणचं पुस्तक वाचलं, हिंदी मराठी डिक्शनरी आणि काही पुस्तके वाचली, काही मराठी फिल्म्स पहिल्या. म्हणून येते थोडी.""हो. आणि या सिंड्रोमचा तुझ्या प्रोफेशन मध्ये तुला फायदा होत असून देखील तूला या आजारातून बाहेर पडायचंय आणि यासाठी तू 'अबीर जोशी' या रिनाऊंड सायकीयाट्रीस्टकडं ट्रिटमेंट घेत आहेस. तुला काही तरी विसरायचंय... प्रोबॅब्ली तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू!" त्यानं एक कटाक्ष तिच्याकडं टाकला. तशी तिनं त्याच्यापासून