अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (4)

  • 6.1k
  • 3.2k

४. मिस्टर वाघ स्टार्टेड् दि इन्वेस्टीगेशन - मिस्टर वाघ व अनुषा नैनितालला पोहोचेपर्यंत आणखी तशाच चार घटना घडून गेल्या होत्या. सगळेच हॉटेल ओनर चिंतेत होते. कारण काही रेसिडेन्सीज् वर तर ही प्रकरणं घडली होतीच, पण आत्महत्यांच्या बऱ्याच घटना हॉटेल्समध्ये पण घडत होत्या...हरिश मरणाअगोदर ज्या हॉटेलमध्ये होता त्या हॉटेलचं रेप्युटेशन वाचवण्यासाठी हॉटेल ओनर मिस्टर वाघ व अनुषाला त्यांच्या इन्वेस्टीगेशनमध्ये को-ऑपरेट करण्यासाठी तयार झाले. हरिशनं वापरलेली रूम मिस्टर वाघ सर्च करू लागला. दरम्यान,"मेलेल्या लोकांच्यात तुला काही कनेक्शन सापडलं?" त्यानं अनुषाला विचारलं."नाही अजून. एक्चुली मी या आधी इतकी कॉम्प्लिकेटेड केस कधीच हाताळली नाही. म्हणून मी सर्वांत आधी आपल्याकडे आले." "आय नो आयेम व्हेरी फेमस!" तो