अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (7)

  • 4.9k
  • 2.7k

७. फायनली गॉट द कल्प्रिट - रात्र झाली होती. मिस्टर वाघच्या नेक्स्ट स्टेपची वेळ झाली होती. दोघे पुढील प्लॅनवर काम करण्यासाठी निघाले...त्यांनी नैनिताल मधील एक इल्लीगल लोकल ड्रग वेंडर गाठला. त्याला थोडे पैसे चारून मिस्टर वाघने त्या मुलीचा फोटो दाखवून तिची त्याच्याकडं चौकशी केली..."इसको कहीं देखा हैं क्या?" मिस्टर वाघनं त्याला विचारलं.त्यानं सांगितलं,"हा भाय, यह भी ड्रग्ज का धंदा करती हैं। एक - देढ महिना हो गया इसे यहाँ आके! साली जबसे आई हैं, हमारा सारा धंदा खा गई।" बोलताना त्याची नजर अनुषावर पडली,"माफ करना बेहेन!" तिच्या समोर शिवी दिल्याबद्दल त्यानं अनुषाची माफी मागितली. आणि पुढं सांगायला सुरुवात केली,"पर क्या हैं