अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (8)

  • 4.3k
  • 2.5k

८. ट्रॅप्ड्! (बट हू?) -मिस्टर वाघ त्या फॉरेनरला एका आलिशान हॉटेल स्वीटमध्ये घेऊन आला. तिनं स्वीटमध्ये आधीच असलेली शॅम्पेन फोडून मिस्टर वाघला ग्लास मध्ये ओतून देऊ केली. मिस्टर वाघनं तिचा हात बाजूला केला. ती समजली काय समजायचं ते आणि तिनं एलसीडी त्याच्या शॅम्पेनमध्ये सोडली. मात्र स्वतः कोकेन घेतलं. मिस्टर वाघनं शॅम्पेनचे घुटते घेत रोमँटिक म्युसिक चालू केलं. दोघे पुन्हा बॉल डान्स करू लागले. नाचता-नाचता त्यानं डान्स स्टाईल बदलली व पोल्स्का हा सेंस्युअस स्वीडिश कपल डान्स प्रकार त्यानं चालू केला. तशी ती पुन्हा दचकली. पण कोणतेही आततायी पाऊल न उचलता ती शांत राहिली. डान्स मध्ये त्याला साथ देत होती. तिनं मिस्टर