राजगड भाग १

  • 8.8k
  • 2
  • 3.7k

सहयाद्री आपाल्या गडांच्या राजासह आमचे स्वागत करायला अनेक हात पसरवून उभा होताकाही ट्रेकक अचानक ध्यानीमनी नसताना घडून जातात...तसेच आमच्या बाबतीत झाले होते...रविवार आणि सोमवार सुट्टी जोडून आली होती...आणि आम्ही "किल्ले प्रतापगड" ला जायचे जवळ जवळ नक्की केले...शुक्रवारी खरेदी आणि तयारी निमित्त मी आणि भिवाजी दादर ला फिरत होतो(लीडर लोकांना हे असे करावेच लागते )...तेव्हा एक ठिकाणी पोस्टर पाहिले...सोमवारी दसऱ्याच्या निमित्ताने गडावर काही कार्यक्रम होता आणि त्या निम्मिताने पोलीस बंदोबस्त असणार हे उघड होते...तेव्हा दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचा आमचा बेत बारगळला....९ जण गुडघाय्ला बाशिंग बांधून तयार होते...आता माघार घेणें जवळ जवळ अशक्य होते..काँट्रीब्युशन आले होते...खरेदी पण झाली होती... शनिवार