मराठी प्रवास विशेष पुस्तके आणि कथा विनामूल्य पीडीएफ

    पॅरिस - १०
    by Aniket Samudra
    • (4)
    • 21

    शेवटचा दिवस ... अलविदा पॅरिस     .. अचानक पॅरिसचा प्लॅन ठरतो काय, दोन महिन्यात आम्ही इथे येऊन धडकतो काय, आणि आता जायची वेळही येती काय. सगळंच विलक्षण होते. ...

    पॅरिस - ९
    by Aniket Samudra
    • (2)
    • 11

    बीच-बेबी-बीच- एट्रीटात- ११ मे, २०१८     पॅरिसला निसर्गाची, सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण आहे, .. पण समुद्र किनारा नाही. फ्रेंच रिव्हिएरा .. जेथे जगप्रसिद्ध फॉर्मूला-वन कार रेसेसचा मोनॅको ट्रॅक ...

    पॅरिस - ८
    by Aniket Samudra
    • (2)
    • 8

    १० मे, २०१८ कालचा एकूण गोंधळ निस्तरून झोपेस्तोवर दीड वाजून गेला होता. त्यामुळे अर्थातच सकाळी उठायला जाम जिवावर आले होते. वातावरण आज चांगलेच गार होते, साधारण ४ डिग्री तरी ...

    गुजरातची भ्रमंती आनंददायी
    by Pradip gajanan joshi
    • (0)
    • 3

    गुजरातची भ्रमंती आनंददायीगुजरातमधील सिल्वासा, खानवेल, वासोना, सातमलिया, दुधनी, उभारत बीच हा परिसर अतिशय प्रेक्षणीय आहे. गुजरात विषयी आम्ही बरेच काही वाचले होते, ऐकले होते त्यामुळे हा परिसर एकदा नजरेखालून ...

    पॅरिस - ७
    by Aniket Samudra
    • (2)
    • 13

    घरी पोहोचलो आणि जरा वेळ विश्रांती घेऊन लगेचच आवरायला घेतलं. आजची संध्याकाळ स्पेशल होती. आम्ही आधीच प्लॅनिंग करून ठेवले होते. मुलं त्यांच्या मावशीबरोबर कुठल्यातरी मस्त हॉटेल मध्ये जेवायला जाणार ...

    पॅरिस - ६
    by Aniket Samudra
    • (2)
    • 19

    ०९ मे, २०१८ पॅरिसला आल्यावर सायकलिंग करायचेच हे आमच्या ‘टु-डु’ लिस्ट मध्ये होते. ‘बाईक अबाऊट टूर्स’ नावाच्या एका संस्थेशी ह्याबद्दल इथे येण्याआधीच बोलून ठेवले होते. ही लोक १५-२० लोकांचे ...

    पॅरिस – ५
    by Aniket Samudra
    • (2)
    • 18

      बेल्जीयम वरून पॅरिसला परत येताना, सकाळपेक्षा हायवे-वर वाहतूक अंमळ जास्त होती, पण अर्थातच कुठेही घाईगडबड नाहीच. ओव्हरटेकिंग नाही की होंकिंग नाही. शेजारी पसरलेल्या विस्तीर्ण शेतांमध्ये सधन शेतकरी आपली ...

    पॅरिस – ४
    by Aniket Samudra
    • (2)
    • 16

    ०८ मे, २०१८ सकाळी ५ वाजताच उठलो.. झोप पूर्ण झाली नव्हतीच, हवेत प्रचंड गारठा होता त्यामुळे परत पांघरुण ओढून झोपायचा मोह आवरत नव्हता. शेवटी २ मिनिटं, ५ मिनिटं करुन ...

    पॅरिस – ३
    by Aniket Samudra
    • (2)
    • 20

    ०७ मे, २०१८ एअरपोर्ट वरचे फ्री-वायफाय पकडून सगळ्यांना व्यवस्थित पोचल्याचे कळवून टाकले. बाहेर कुठून पडायचे वगैरे बघत असतानाच शेजारी चालू असलेल्या जाहिरातींच्या होर्डिंगकडे लक्ष गेले. बेल्जीयम च्या ब्रुज गावाची ...