सरसेनापती संताजी म्हालोजी घोरपडे

(17)
  • 60.4k
  • 3
  • 19.1k

(इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती. आपल्या प्रतिक्रिया अनमोल आहेत.) कारभाऱ्यांच्या राजकारणाला बळी पडून राजारामराजे यांनी संताजी घोरपडे यांना सेनापती पदावरून दूर केलं. धनाजी जाधव यांची सेनापती पदी नेमणूक करण्यात आली. खूप वर्षांपासून सेनापतीपदाची आस मंत्र्यांच्या धूर्त चालीने धनाजी जाधवांनी पूर्ण करून घेतली. धनाजी जाधव आणि मंत्र्यांच्या आग्रहाखातर राजाराम महाराज यांना देशावर निघालेल्या संताजी घोरपडे यांच्यावर स-सैन्य चाल करून यावं लागलं. नाईलाजास्तव संताजींना प्रतिकार करावा लागला. लढाईचे पारडे संताजींच्या बाजूने फिरताच धनाजी जाधव रणांगण सोडून पळून गेले. रामराजांना