ट्रेकिंग

  • 7.3k
  • 1
  • 2k

ट्रेकिंग ट्रेकिंग म्हणजे साहसी खेळ... सह्याद्रीच्या कड्या - कपाऱ्यात कधी कळकळणाऱ्या उन्हांत भटकणं किंवा सह्याद्रीला अभिषेक घालणाऱ्या राक्षसी पावसात केलेली विनाउद्देश भटकंती...तिथे गेल्यावर निसर्गाला शरण गेलात तरच तुमचा निभाव लागेल...सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या ट्रेकिंग आणि पिकनिक ह्या दोघांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे... आता मी का हे सर्व सांगतोय तर मी जवळपास २६ ते २७ ट्रेकक केले आहेत..त्यामुळे माझ्या ट्रेकिंग च्या पोतडीत काही थोडेसे अनुभव जमा झाले आहेत ते फक्त तुम्हा सर्वांसमोर ठेवत आहे. प्रथम सुरवात करू स्वतःपासुन १) आजारी असाल किंवा सर्दी खोकला झाला असेल तर अजिबात जाऊ नका...ट्रेकिंग ला कधी कधी ३ ते ४ तास चालावे लागते