मित्र असशील माझ्या मित्रा

  • 8k
  • 1
  • 1.9k

मित्र असशील माझ्या मित्रा मैत्री हा शब्द उच्चरताच आपल्या मनात एक विशिष्ट संकल्पना उभी राहते.कुठल्याही शब्दकोषात जिचा अर्थ सापडणार नाही ! अशी मैत्री म्हणजे एक विलक्षण गूढ नातं आहे. नातं फक्त रक्ताचे असते असे नाही.. तर ते मना-मनाचे सुद्धा असते. ह्या मतलबी जगात नातं पैशासाठी,स्वार्थासाठी जोडलेले असते. कित्येक वेळेला हि नाती आपल्याला नकोशी वाटतात.. पण तरीही या नात्यांच्या फाफट पसाऱ्यात सर्वांगसुंदर मैत्रीचं नातं मात्र प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं . मनाच्या अगदी जवळचं वाटणारे हे निर्मळ आणि निस्वार्थी मैत्रीचं नातं सर्व नात्यांतून उठून दिसते. सर्वव्यापी परमेश्वराने आपल्या आजूबाजूची रक्ताची भावनिक नाती निर्माण केली...काही वेळा रक्ताची नरी आपण फक्त नाईलाजाने स्वीकारतो..मैत्रीचं नातं मात्र