मोद भरल्या कौमुदीने मोद बहरो जगभरी....

  • 6.4k
  • 2.1k

(लेखिका धर्मशास्त्र या विषयाच्या अभ्यासक असून मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत. ) सा-या भूतलावर शरदाचे चांदणे बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया.... कोजागरी, कौमुदी जागर, दीपदान जागर अशा विविध नावांनी ही रात्र ओळखली जाते.