ना कळले कधी Season 2 - Part 19

(15)
  • 9.5k
  • 1
  • 6.1k

'बर आर्या 'आज जाण्याच्या आधी मला तुझ्याशी काही गोष्टी discuss करायच्या आहेत मीटिंग मधल्या आणि पुढे काय करायचं हेही बोलू '! तू तुझ काम पूर्ण करून घे मी बोलावतो तुला! ओके, हरकत नाही! आर्या म्हणाली. आज आर्यावर मी खरच खुप खुश आहे, अगदी माझ्या मनासारखं प्रेझेन्टेशन दिल तिने!काय कॉन्फिडन्स होता तिचा, कुठलाही experience नसताना तिने हे केलं हे खरच कौतुकास्पद आहे. तो मनातच तिचा विचार करत होता, त्याच तिच्या केबिन मधूनही सारख तिच्याच कडे लक्ष जात होतं. आर्या तिच्या कामात मग्न होती, तितक्यात तिला कॉल आला. सो सॉरी, अरे कामाच्या नादात मी विसरूनच गेले मी एक अर्ध्या तासात पोहचते