आंतरराष्ट्रीय योगदिन आणि मी

  • 5.6k
  • 2.1k

उद्धव भयवाळ औरंगाबाद आंतरराष्ट्रीय योगदिन आणि मी { विनोदी कथा } आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठेवला आणि १७७ देशांनी अगदी कमी वेळेमध्ये या प्रस्तावास पाठींबा देऊन तो प्रस्ताव पारित केला. तेव्हापासून आमच्या कॉलनीतच काय पूर्ण शहरामध्ये एक नवचैतन्याचे वारे वाहू लागले. ज्याच्या त्याच्या तोंडी योगाशिवाय