बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ६

(98)
  • 23.6k
  • 12.3k

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका ६ आपल्या वाढदिवशी अनेक देशी परदेशी पाहुणे,वकील,सरदार...आणि त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे.. पर्शीयन अर्थात इराणचा बादशहा शहा अब्बास दुसरा यानेही औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या दरबारातील कवी,सरदार,वकील यांना पाठविले होते.. आणि त्यांच्यासमोरच इतर लोक माना झुकवून उभे असताना...हा असा मस्तवालपणा कोण दाखवणार ?? इराणचे भल्या मोठ्या साम्राज्याच्या सर्व मुसलमान जगतात या आधी वरचष्मा होता...औरंगजेबासारखे अनेक राजे त्यांच्या दरबारात माना झुकवून उभे असत .. इराणचा बादशहा शहा अब्बास दुसरा याने आधी एक खरमरीत पत्र लिहून औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते..निम्मित होते औरंगजेब जेव्हा आपल्या वडिलांना आणि सख्या बंधूंना आणि पुतण्याना मारून " मयूर-सिहांसन" वर बसला.. इराणचा बादशहा शहा