जालिंदर

  • 3.4k
  • 1.1k

कथा- जालिंदर ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.---------------------------------------------------------------------जालिंदर एक मासलेवाईक माणूस, भुरट्या लोकांच्या दुनियेतला एक संधीसाधू . काहीही करून फक्त पैसा कमवायचा", लहानपणा पासून याच गोष्टीचा नाद लागला, त्यात या बेट्याच लक एकदम बेस्ट ,मग काय यान काही करावं , पैसा याच्या खिशात येणार.जणू पैशाला सवय लागली होती .आकडा लावला, पक्का लागला ,बावन पत्ते याच्या हातात आले की ,पहायचंच काम नाही, कैकाचा निकाल लावुनच गडी क्लबच्या भायर पडणार .जालिंदरच्या हाग्या नशिबावर सगळी पब्लीक खार खायची ,जाळून खाक व्हायची, तो तो जालिंदरच नशीब खुलायच,ज्याचे पैसे जायचे तो चरफडत शिव्या द्यायचाये जालिंदर,बहोत दलिंदर है साला, सुला देता है हरामी.इस के नाद को लगना मतलब खुद