सूड ... (भाग ५)

(18)
  • 23.1k
  • 1
  • 13.7k

" सामानात काही महागडी, मौल्यवान वस्तू वगैरे… ", "हो… आमच्या दोघींचे लग्नाचे ड्रेस आणि दागिने… ", काजल खूप वेळाने बोलली. अभिला आश्चर्य वाटलं. " हे तुला कसं माहित… तिच्या सामानात काय होतं ते… ", " मीच bag भरली होती. शिवाय माझ्यासोबतच जाणार होती ती बंगलोरला.", "मग… ", "मला एक urgent काम आलं. म्हणून ती एकटीच गेली.", "तू कूठे गेलीस ?", "आमच्या गोवा branch ला. दोन दिवसापूर्वीच गेले मी. सकाळी पप्पांनी call केला,घाबरलेले वाटले म्हणून जी ट्रेन मिळाली, त्या ट्रेनने आले मुंबईला.", "ट्रेनने ? ते पण गोवावरून… ", अभी काजलच्या सामानाकडे पाहत म्हणाला. " नक्की तुम्ही ट्रेननेच आलात ना… ", "का