सूड ... (भाग ८)

(14)
  • 16.4k
  • 1
  • 10.1k

राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे गोष्ट पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात गेली आहे असं सांगावं. आणि म्हणून मिडियामध्ये अशी काही गडबड नव्हती. अभिने डोक्याला हात लावला. काय माणसं आहेत हि… जवळच्या व्यक्तीपेक्ष्या business shares त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. माणूसकी काय असते ते यांना माहित नसेल बहुदा.… अभि मनातल्या मनात बोलला. " Ok, then… मिस्टर सावंत आले कि मला भेटायला यायला सांगा." म्हणत दोघे बाहेर पडले. "काय यार… जरा विचित्र आहे. कोणालाच tension नाही. " अभि म्हणाला. " ऑफिस बरोबर आहे, बंद