सूड ... (भाग १०)

(16)
  • 15.9k
  • 1
  • 8.9k

" एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला. " पण तो पुण्याला गेला का… काहीच कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, त्याची काही माहिती, ज्या गनमधून गोळी झाडली ती गन भेटली का ?", " नाही. त्याबाबत काही माहिती नाही. पण मला वाटते ती गाडी भेटली ना , तिचा काही संबंध असेल का… कारण ती गाडी सोलापूर मधली आहे. आणि अमितचं ऑफिस सोलापूरला आहे… बरोबर ना." , " yes… नक्कीच ती अमितची गाडी असेल. मला वाटते आपण पुण्यात चौकशी करू. कोणीतरी पाहिली असेलच ती कार… तिथून मग सोलापूरला जाऊ, चालेल ना." म्हणत अभिने