सूड ... (भाग १४) - Last

(100)
  • 16.4k
  • 3
  • 9.9k

" हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. मिस्टर सावंत तर धावत काजलकडे आले. " बेटा… खर सांग… तू केलंस हे… " काजलने हो म्हटलं,तशी एक जोरदार थोबाडीत बसली तिच्या. " का… का केलंस असं … तुझी बहिण होती ना ती. का केलंस असं… ? " दोन हवालदार पुढे आले आणि सावंतांना पकडून बाजूला नेलं. अभि हे सगळं शांतपणे पाहत होता. " सांगा मिस काजल, का kidnap केलंत तिला ? ", "अमितच्या खुनाचा सूड घेण्यासाठी… ", "काय… ? " यावेळी अभिला shock लागला. " काय बोलताय तुम्ही… कोमलने