ग्लॅडीयेटर्स

  • 8.8k
  • 2.4k

ग्लॅडीयेटर्स म्हणजे रोमन योद्धे आज त्यांच्या विषयी थोडे जाणुन घेऊया. आपण काही जणांनी रसेल क्रो (हॉलिवूड अभिनेता) ह्यांचा ग्लॅडीयेटर हा चित्रपट पहिला असेलच...त्यात बऱ्यापैकी ह्या ग्लॅडीयेटर्स बद्दल त्यांचे जीवन, राहणीमान दाखवण्यात आले आहे... १) जसे कि आपल्याला माहित आहे..ग्लॅडीयेटर्स रोमच्या कॉलोसीअम (एकप्रकारचे बंदिस्त मैदान त्यात एकावेळी अंदाजे ६० ते ७० हजार प्रेक्षक बसत असत) मध्ये झुजंत असत...ते बहुतेक वेळा एकटे किंवा एका संघामध्ये म्हणजेच ग्रुप मध्ये लढत असत..जो जिंकेल त्याला भरभरून सोने आणि इतर बक्षिसे दिली जात..पण जो योद्धा पराभुत होई आणि जिंवत असे..तो तेथील प्रेक्षकांच्या मर्जीवर किंवा तिथे लढत पाहण्यासाठी हजर असलेल्या राजाच्या किंवा