एडिक्शन - 2

  • 10.9k
  • 6.7k

मी हळूहळू पावले टाकत तिच्याकडे जाऊ लागलो ..ती काहीच अंतरावर होती ...तिला येताना पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता शेवटी नशिबाने देखील माझ्या प्रयत्नांसमोर हार मानली आणि आम्ही भेटलो ..पण ती येत असताना तिचे पाय लडखडू लागले.. बहुदा आज तिने फार जास्त प्रमाणात नशा केली होती अस तिच्या वागण्यावरून जाणवू लागल..कपड्यांवर चिखलाचे डाग स्पष्ट दिसत होते ..तरीही तिला त्याची काहीच पर्वा नव्हती ..मी पुन्हा समोर चालू लागलो ..त्याचक्षणी तिचा पाय अडखडावा आणि ती लगेच माझ्या मिठीत आली आणि शायर नसलेल्या मला लगेच शायरी सुचली .. लफजो से कैसे बया करू तेरे चेहरे की ये सादगी अब लगता