अपूर्ण बदला ( भाग २ )

  • 15k
  • 8.4k

संध्याकाळच्या वेळेला सगळे मित्र क्रिकेट खेळण्यासाठी जायला निघाले. रम्या आणि श्याम ब्याट आणि बॉल घेऊन हरीच्या घरी आले. थोड्या वेळाने गोट्या सुद्धा फ्रेश होऊन हरीच्या घरी आला. पण हरी घरी झोपला होता. त्याला प्रत्येकवेळी डोळ्यासमोर ती हिडूसवानी भयानक आकृती दिसत होती. त्यामुळे तो अंथरुणातही थरथर कापत होता.त्याचे ते सडके तोंड जागो-जागी फाटलेल त्याचबरोबर वरून कापलेली मान,त्याचे बाहेर आलेले पांढरे शुभ्र बिबुल आणि लाल रक्तासारखे तीक्ष्ण डोळे त्याला डोळ्यासमोर दिसत होते. हरी विचारांतच होता कि, त्याला को