The Infinite Loop of Love - 1

  • 9.9k
  • 3
  • 8.2k

I love you .... प्रीती रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली . " मी काय म्हणतेय ....रवीने मोबाईल काढला . त्याच्या मित्राचा मेसेज होता . ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too .... " मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती चढ्या आवाजात म्हणाली ...तो मोबाईलवर टाईप करत करत म्हणाला ' ok cu then " " मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." रवि तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला . त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला . या आठवड्यात लग्नावरती होणारा