The Infinite Loop of Love book and story is written by Shubham S Rokade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The Infinite Loop of Love is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
The Infinite Loop of Love - कादंबरी
Shubham S Rokade
द्वारा
मराठी प्रेम कथा
I love you .... प्रीती रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली . " मी काय म्हणतेय ....रवीने मोबाईल काढला . त्याच्या मित्राचा मेसेज होता . ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too .... " मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती चढ्या आवाजात म्हणाली ...तो मोबाईलवर टाईप करत करत म्हणाला ' ok cu then " " मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." रवि तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला . त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला . या आठवड्यात लग्नावरती होणारा
I love you .... प्रीती रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली . " मी काय म्हणतेय ....रवीने मोबाईल काढला . त्याच्या मित्राचा मेसेज होता . ' Come tonight , project ...अजून वाचा ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too .... " मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती चढ्या आवाजात म्हणाली ...तो मोबाईलवर टाईप करत करत म्हणाला ' ok cu then " " मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." रवि तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला . त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला . या आठवड्यात लग्नावरती होणारा
प्रती बोलत होती ....." I love you रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग पुन्हा एकदा वाचली . त्याच्या मित्राचा मेसेज होता ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too ...अजून वाचा रवी चक्रावूनच गेला . म्हणजे त्यांनं जे काही पाहिलं ते भविष्य होतं का ...? स्वप्न होतं ...? ते घडलं होतं का घडलं नव्हतं ....? का पुन्हा तसेच घडणार होतं ..... त्याला काहीच कळेना....." मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती पुन्हा म्हणाली ... . त्याच्या हातात मोबाईल होता त्याने मेसेज टाईप केला ' c u then ' रवीला पुढे काय बोलायचं ते कळेना
ही तिसरी वेळ होती . यावेळी त्याला सारा घटनाक्रम पाठ झाला होता . मोबाईल वर येणारा त्याच्या मित्राचा मेसेज . नंतर वाजणारे क्या हुआ तेरा वादा हे गाणे . नंतर आदळणारी खिडकी . नंतर दारावर पडणारी थाप नि येणारा ...अजून वाचाडिलिव्हरी बॉय. नंतर निघून जाणारी प्रीती . नंतर होणारा तिचा मृत्यू . आणि पुन्हा एकदा होणारी सुरुवात . यावेळी तो सावध होता तिला अजिबात दुःखी करायचं नाही असं त्याने ठरवलं . त्याने प्रीतीला सोफ्यावरती बसवलं . तिच्या समोर बसत तिचे दोन्ही हात हातात घेत तो म्हणाला... " I love you too प्रीती .... लग्न करूया म्हणतेस ना , चल
चौथी वेळ होती ही . तीन वेळा प्रीतीचा मृत्यू रवीने पाहिला होता . कसं सांगावं त्याला कळत नव्हतं . या वेळेला त्याने मनाशी निर्धार केला . ज्यावेळी त्याला जाग आली , तो पुन्हा एकदा प्रीती समोर होता .... ...अजून वाचा व ती त्याला त्याला I love you म्हणत होती ....त्याने तिला तिथेच थांबवलं . " I love you priti and I want to marry with you .... त्यावेळी त्याच्या मोबाइलची नोटिफिकेशन रिंग वाजली . त्याच्या मित्राचा मेसेज होता . त्याने त्याला लगेच माघारी फोन केला व बोलावून घेतले ." कोणाला बोलवतोयस ... " प्रीती " प्रीती मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे
त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर प्रीती होती . ही पाचवी वेळ होती . मागच्या चारही वेळेस त्याने प्रयत्न करूनही त्याला यश आले नव्हते . चौथ्या वेळेस त्याला आशा होती , मात्र चौथ्या वेळेस प्रीतीचा सरळ सोट ...अजून वाचाझाला होता . ते सर्वजण बेसावध असताना येऊन लागलेल्या गोळी मुळे प्रीतीचा मृत्यू झाला होता . आता त्याला कल्पना आली होती , कोणीतरी नक्कीच प्रीतीचा जीव घेण्यासाठी उतावळं होतं . आता बेसावध राहून चालणार नव्हतं . आतापर्यंत हा टाईम लूप रिसेट होत होता . पण कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत त्याला घडलेल्या गोष्टी आठवत राहतीलल हे काही सांगता येत नव्हतं . त्याने लगेच फोन