विश्वास

  • 4.7k
  • 1.8k

कथा -विश्वास -------------------बेल वाजली, रात्रीचे अकरा , कोण आलं असेल या वेळी ?मी स्वतःच दरवाजा उघडला ,बाहेर तो उभा होता डोळे तारवटलेले, जुल्फे बिखरलेले, अजागळ दिसणारा ,,पण तो माझा जिवलग मित्र होता, मी त्याच्या अवताराकडे पाहिले, याला यावेळी घरात घ्यावे कि नाही ?प्रश्न पडला होता मला,असे न विचारले प्रश्न " विचारायच्या आधीच त्याला कळत असत, तो म्हणाला-मी घरात येत नाही, तूच चल माझ्या सोबत ,खूप बोलायचं आहे अर्जंट. त्याच्या अशा अवेळी- आणि काही न सांगता अचानक येण्याने ,मी तसा मनातून घाबरून गेलो होतो त्यात मी त्याच्या सोबत न येण्याचे -" मी सांगितलेले कोणतेही कारण, त्याला पटले नसते त्या पेक्षा, आहे तसे,"त्याच्या सोबत जाणे हा एकच