एडिक्शन - 3

  • 10.5k
  • 5.8k

विवाहापूर्वी पाहिलेली तिची सारी स्वप्न आता गळून पडाली ..लग्नानंतर काही दिवस तरी मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यालायक असतो पण ईथे तर तो काही दिवसातच दूरवर उडून गेला ..सारी स्वप्न , साऱ्या अपेक्षा फोल ठरल्या आणि ते जीवन एक श्राप वाटू लागला तरीही ती जगत होती ..एक श्राप बनून एका दिवसाची गोष्ट ..ती राजकुमारी घरकाम करत बसली होती आणि तेवढ्यात तो राजकुमार आला ..आज त्याने खूप जास्त दारू प्यायली होती त्यामुळे त्याला स्वतःचाच भान नव्हतं ..समोर काही अंतरावरच त्याची आईदेखील बसून होती ..त्याने बॅग ठेवली आणि सरळ किचनमध्ये गेला ..ती काम करत असताना तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला तो स्पर्श करू