The Infinite Loop of Love - 4

  • 8.8k
  • 4.5k

चौथी वेळ होती ही . तीन वेळा प्रीतीचा मृत्यू रवीने पाहिला होता . कसं सांगावं त्याला कळत नव्हतं . या वेळेला त्याने मनाशी निर्धार केला . ज्यावेळी त्याला जाग आली , तो पुन्हा एकदा प्रीती समोर होता .... व ती त्याला त्याला I love you म्हणत होती ....त्याने तिला तिथेच थांबवलं . " I love you priti and I want to marry with you .... त्यावेळी त्याच्या मोबाइलची नोटिफिकेशन रिंग वाजली . त्याच्या मित्राचा मेसेज होता . त्याने त्याला लगेच माघारी फोन केला व बोलावून घेतले ." कोणाला बोलवतोयस ... " प्रीती " प्रीती मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे