The Infinite Loop of Love - 5

  • 8.3k
  • 4.1k

त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर प्रीती होती . ही पाचवी वेळ होती . मागच्या चारही वेळेस त्याने प्रयत्न करूनही त्याला यश आले नव्हते . चौथ्या वेळेस त्याला आशा होती , मात्र चौथ्या वेळेस प्रीतीचा सरळ सोट खून झाला होता . ते सर्वजण बेसावध असताना येऊन लागलेल्या गोळी मुळे प्रीतीचा मृत्यू झाला होता . आता त्याला कल्पना आली होती , कोणीतरी नक्कीच प्रीतीचा जीव घेण्यासाठी उतावळं होतं . आता बेसावध राहून चालणार नव्हतं . आतापर्यंत हा टाईम लूप रिसेट होत होता . पण कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत त्याला घडलेल्या गोष्टी आठवत राहतीलल हे काही सांगता येत नव्हतं . त्याने लगेच फोन