एडिक्शन - 5

  • 7.6k
  • 3.9k

माझ्या प्रश्नावर ती हसत म्हणाली , " हो ...हो ..थांब जरा ..सांगते आहे ...बाबा तर गेले पण मी मात्र कायमची पोरकी झाले ..किरायाच घर असल्याने ते देखील खाली करावं लागलं ..त्यामुळे घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही ..मी पहिल्यांदाच या चार भिंतीच्या बाहेर पडणार होते ..काय करू ? ...कुठे जाऊ ??.....असे कितीतरी प्रश्न समोर होते पण तरीही निघाले एकटीच ..एका अनोळखी जागेवर स्वताच अस्तित्त्व शोधण्यासाठी .. कधीतरी मुंबईच नाव एकल होत ..मुंबई म्हणजे स्वप्नांच शहर ..एकल होत की ईथे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतात त्या स्वप्न पूर्ण करणार्यात मीही सामील झाले ..स्वतःकडे थोडे फार पैसे होते त्या भरवशावर