The Infinite Loop of Love - Last Part

(11)
  • 6k
  • 2.9k

विश्वास हा फार मोठा शब्द आहे . विश्वास घात हा आजकाल दैनंदिन वापरातील शब्द झाला आहे . कॉलेजचे दिवस . अकरावीत असताना रवी पहिल्यांदा त्याला भेटला होता . प्रीती व संकेत आनंदात होते पण महेंद्रने बोलेल्या गोष्टीमुळे संकेत आता विचार करू लागला होता . त्याने बोलली प्रत्येक गोष्ट खरी होती . शब्द न शब्द तंतोतंत लागू पडत होता . त्याचा एवढा जवळचा मित्र आणि त्यानेच एवढा मोठा डाव खेळला होता . त्याला आश्चर्य करावे की दुःख , रवीचं सत्य उघड झालं म्हणून आनंद व्यक्त करावा की प्रीतीला वाईट वाटेल म्हणून शोक काहीच कळत नव्हतं . टाईम लूप रिवांइड झाला होता