अपूर्ण बदला ( भाग १९ )

  • 9.1k
  • 4.2k

संध्याकालची वेळ होती गावात मांत्रिक बोलवला होता. सुरेशच्या घराबाहेर मांत्रिकाने आपले तंत्रमंत्राचे आखाडा सुरु केला सगळीकडे लिंबू मिरची, भुबुत्ती आणि आणि बरोबर आगीचा तांडव आणि सुरु झाला तो मांत्रिकाच्या मंत्रांचा बोलबाला. हरी आणि त्याचे सगळे मित्र हे पारखून बघत होते. समोर काटीला बांधून ठेवलेली कवटी समोर अग्निकुंड आणि बाजूने नुसतीच लिंब आणि त्यांना टोचलेल्या टाचण्या. आजची संध्याकाळ खूप भयंकर होणार आहे हे सर्वानाच जाणून होत. म्हणूंन सगळेच आपापल्या घरात होते, हरीला थोडी भीती जाणवत होती आज तो सैतान पुन्हा येणार आणि तांडव करणार तेवढ्या तिथले वातावरण बदलू लागले. आंब्याच्या झाडाच्या दिशेनं वादळ येऊ लागले आभाळ काळभोर झालं.सगळीकडे जळण्याचा दर्प येऊ