लव्ह इन क्युबेक - २

  • 5.7k
  • 1
  • 2.6k

' माझ ब्लडप्रेशर वाढत चालल होत, आणि डोक्याला मुंग्या यायला लागल्या. गेले काही दिवस डोक्यात चक्राप्रमाने विचार चालू होते.' एका मित्राची गाडी घेऊन मी १२० च्या स्पीडने Spice of India कडे निघालो होतो. आठवडा झाला कामात लक्ष लागेना. आज काहीही करुन जाईशी बोलायच होत, एवढ्यात तिचा फोन आला. आणि मी थेट निघालो.तिला सगळ काही खर सांगणार होतो. की मीच तो मॅडी बीच या नावाचा कॅनडीयन वेबसाईटवरचा फेक आयडी.... आणि मीच तिच्याशी त्या डेटिंग वेबसाईटवरती चॅट करत होतो. आयरा आणि तिला भेटलो त्याच्या आदल्या दिवशी जाईने म्हणजेच पॉलाने मला भेटण्यासाठी बोलावल होत. ती जास्तच हट्ट करत होती. खरतर मला पण तिच्याशी