अपूर्ण बदला ( भाग २० ) - Last Part

(35)
  • 10.3k
  • 4.3k

इकडे सुरेश आणि मंगेश घायाळ झालेले त्यांना काही सुचत नव्हते. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता, तोच मंगेशची बायको म्हणाली तेव्हा गुरुजींनी सांगितलेले याचा सामना फक्त आणि फक्त एक चांगली आत्मा करेल यासाठी आपल्याला त्या गुरुजींना वापस आणावे लागले. पण तेवढा वेळ नव्हता ह्यांच्याकडे. त्यांनी देवाला गाराने घातले सगळ्यांनी हात जोडून देवाचा धावा करत होते. हरी आणि त्याचे मित्र डोळ्यातील आसवे पुसत देवाचा धावा करू लागले. रम्याची आजीने तर सगळं देवावरच कुरबाण केलं. देवा सांभाळ रे ह्या पोरांना. आता तूच काय करशील ते. असं बोलत सगळ्यांनी देवाला डोळे मिटून हाका मारू लागले. सगळीकडे वारे सुरु झालेले हवामानात बदल झालेला घरांमधून भांडी