लव्ह इन क्युबेक - ३ (शेवट)

(19)
  • 6.1k
  • 2.3k

' चला उठा... तयारीला लागा, फॉर्मल शर्ट, विथ टाय अ‍ॅन्ड ब्लेझर.आज ऑफिसला नाही गेलो तर टर्मिनेशन लेटर घरी येईल, सुट्टी संपली. मी रेडी झालो, एवढ्यात नजर मोबाईलवर पडली, ' किवीचे १२ मीस्डकॉल, ते पण मला ? का ? हा मला कॉल का करतोय ? रात्री काही गडबड झाली नाही ना ! डोक्याला थोडा ताण दिला तेव्हा आठवल, अरे आपण याला भेटायला बोलावल होत ! कालरात्री नशेत असताना कॉल केला करत होतो, मग नंतर मेसेज केला असावा . आज ०१ जानेवरी त्यांच्या एन्गेजमेंटची डेट म्हणुन कदाचित कॉल करत असेल. शिट्ट ! काहीही झाल तरी मला जायच नाहीये. ' काय करु ? या