Serial Killer - 6

(17)
  • 16.5k
  • 7k

6 13 तारखेला संध्याकाळी अजून तीन खून झाले . गाव कामगार तलाठी बाबुराव माने , वकील रमाकांत शिंदे आणि चक्क आमदार सदाशिवराव ढोले यांचाही . हे तिघेही एकाच ठिकाणी होते . तिघांच्याही बॉडी एकाच ठिकाणी आढळल्या . त्याच्या केस संदर्भात काहीतरी चर्चा करण्यासाठी आमदार सदाशिवराव ढोले यांनी त्यांच्या स्पेशल फार्महाऊसवर त्या दोघांना बोलवलं होतं . त्याच वेळी त्या सिरीयल किलरने त्याचा डाव साधला . तिघांनाही उघड करण्यात आलं होतं . तिघांची लिंग कापून त्यांच्या तोंडात टाकली होती , आणि तिघांच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट असं लिहिलं होतं . साधारणपणे आमदार साहेबांबरोबर त्यांचा ड्रायव्हर असतोच . पण त्यादिवशी