एडिक्शन - 9

  • 8.3k
  • 4.2k

हळूहळू दिवस जाऊ लागले आणि शेवटी कॉलेज संपण्याच्या वाटेवर आल..कॉलेज जीवनातला शेवटचा आणि आठवणीतला प्रसंग म्हणजे स्नेहसंमलेन ..मला लहानपणापासूनच गाणं गायला आवडत असे त्यामुळे गितार वाजवायला शिकून घेतली होती ..निशाही बऱ्याचदा स्टेजवर गायली होती ..मी तिच्यासोबत एकदा गावं अशी तिची इच्छा असल्याने मी तिच्यासोबत गायला तयार झालो होतो ..एक्ससायटमेंट तर होतीच पण भरपूर दिवसाने गाणार असल्याने भीतीही वाटत होती आणि शेवटी नाव अनाउंस झालं आणि आम्ही स्टेजवर पोहोचलो ..मी माझी पोजिशन घेतली आणि एक लांब श्वास घेऊन गायला सुरुवात केली ..थोडा सा प्यार हुआ है थोडा है बाकीथोडा सा प्यार हुआ हैथोडा है बाकी ..हम तो दिलं दे ही चूकेबस