विश्वास जिंकला!

  • 17.6k
  • 5.1k

विश्वास जिंकला! विश्वास! दहा वर्षीय चुणचुणीत मुलगा. मराठी चौथी वर्गात शिकत होता. घरची आर्थिक परिस्थिती तशी यथातथाच होती. त्याच्या घरी तो, त्याचे आई-वडील, मोठा भाऊ आणि त्याच्या पेक्षा मोठी एक बहीण! पाच जणांचे कुटुंब! विश्वास आणि त्याचे भावंडं सारे शिकत होते. वडील एका खाजगी शाळेत शिक्षक होते. आई घरीच असायची. ती चाळ तशी मध्यमवर्गीय लोकांची होती. परंतु काही घरे मात्र त्यामानाने श्रीमंत होती. विश्वासच्या घराला लागून एक खूप मोठी इमारत होती. इमारतीचा बाह्य भाग पाहताक्षणी जाणवायचे की, त्या घरात लक्ष्मी नांदते आहे. त्या इमारतीमध्ये एक कुटुंब राहत होते. अरुण आणि अरुंधती अशी त्या घरात राहणाऱ्या जोडप्याचे नाव होते. त्यांना