ती कोण होती

  • 7.3k
  • 2.1k

पानांची सळसळ होते. आणि आवाज ऐकुन शिव व त्याचे मित्र बाहेर येतात. किर्रर्र... शांतता असते त्यामुळे आवाज जरा स्पष्टच ऐकु येत असतो. शिव थोडं आवाजाच्या दिशेने पुढे सरकतो आणि विचारतो. "कोण आहे रे तिकडे हॅलो." परत एकदा पानांची सळसळ होते. शिव थोड्यावेळ बाहेर थांबतो तेवड्यात घरातुन एक आजी येते आणि सगळ्यांना आत बोलाऊन घेते. "पोरांनो रात्रीच काय करताय रे बाहेर. या लौकर घरात इथे अस रात्रीच फिरणं बरोबर नाही बर का कधी काय होईल सांगता येत नाही तेव्हा लौकर घरात या.(थोडस थांबत)आलात का." "हो आजी आलोत." म्हणत शिव आणि त्याचे मित्र घरात येतात तेवढ्यात रजतची नजर लांब उभी असलेल्या एका