एडिक्शन - 12

  • 6.8k
  • 3.6k

तारीख 3 जून ..तिने गिफ्ट दिलेला पांढरा शर्ट परिधान करून मी अगदी सकाळी - सकाळीच तिच्या घरी पोहोचलो ..सकाळची वेळ असल्याने ती झोपूनच असेल याची खात्री होती आणि झालं देखील तसच ..मी कितीतरी वेळेपासून दरवाजावर बेल वाजवत होतो पण ती होती की दरवाजा काही खोलेना ..काहीच क्षणात दरवाजा खोलल्या गेला आणि आळस देतच ती म्हणाली , " काय आहे राव !!! किती वेळ आणखी बेल वाजवणार ..सुखाने झोपू पण देत नाही लोक .." तिने माझ्याकडे पाहिलं देखील नाही आणि बोलू लागली आणि मला हसू आवरेना कारण मॅडम आज अगदी भूतनिसारख्या दिसत होत्या ..मी जोराने हसू लागताच तीच माझ्याकडे लक्ष