एडिक्शन - 13

  • 7.1k
  • 2.5k

इकडे मला समाधानाची झोप लागली होती तर दुसरीकडे श्रेयसी काही झोपणार नव्हती ..आज घडलेला प्रत्येक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहू लागला होता ..काकूच्या शब्दांनी तिच्यावर जादू केली होती ..गेली कित्येक वर्षे ज्या भावनेपासून ती दूर होती ..त्याच भावनांनी तिच्या मनावर संपूर्ण मनावर ताबा मिळविला होता ..वैश्येलाही प्रेम होऊ शकत का ? ..हा राहून - राहून तिला प्रश्न पडून जात होता ..तीच माझ्यावर नक्कीच प्रेम होतं पण मी एका वैश्येला स्वीकारेल का हा प्रश्न तिला सतावू लागला होता ..तिचा माझ्यावरचा विश्वास सांगायचा की मी तिला नक्कीच स्वीकारेल पण त्याच्या घरच्यांचं काय , त्याने मला स्वीकारल्यावर हे जग त्याला ना