मला काही सांगाचंय..... - ३८ - ४

  • 7.7k
  • 2.5k

३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 4 सूर्यास्त होऊन चांगलाच अंधार पडला होता मग मी घरी आलो , मनात कितीतरी गोष्टी एकामागून एक येत राहिल्या ... तिने जाण्याआधी एकदा जर मला सांगितलं असत तर कालच एक दिवस आधी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असत्या , कमीत कमी पुन्हा माझ्यावर हि वेळ आली नसती , तिने मला शब्दानेही न सांगता अस अचानक जाणं बरोबर नव्हतं , तिने खरंच चूक केली आणि मन मात्र माझं दुखावलं , यावेळी तिचा खरंतर खूप राग आला होता , समोर असती तर तो राग कदाचित व्यक्त झाला असता पण तीच सुदैव ती नजरेसमोर नव्हती आणि आता