मला काही सांगाचंय..... - ३९ - ४

  • 7.6k
  • 2
  • 2.5k

३९. सोबती - जुने कि नवे - 4 तिच्याशी बोलत थांबण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती ... तरी मी म्हणालो , " किर्तीप्रिया , हे तुझं काय चाललं ? " " कुठे काय ? काही तर नाही ... " " अस मध्येच रस्त्यात सायकलच्या आड येणं , समजा माझा तोल गेला असता तर किंवा तुला लागलं असतं तर .." " कुमार , ते होय , काही झालं नाही ना ... आधी तु सांग इतके दिवस कुठे होता ? दिसलाच नाही ... " तिचं अस निष्काळजीने वागणं मला जरा आवडलं नव्हतं म्हणून " मला ना आधीच घरी