मला काही सांगाचंय.... - ४० - १

  • 8.6k
  • 2
  • 2.6k

४०. एक घाव आणखी - 1 कुमारने असं लिहिलेलं वाचत असता प्रत्येक पानागणिक पुढे काय ? हि उत्सुकता तिच्या मनात कायम राहिली , ती पुढे पुढे वाचत असताना कधी तिला प्रश्नांनी जाळ्यात ओढलं , तर कधी विचारमग्न केलं ... कधी तिला खूप हसू आलं ती आठवणीत हरवून गेली , भानावर आली की पुन्हा एकदा कुमारची डायरी या वेगळ्या दुनियेत एकरूप होऊन गेली ... डायरी जसजशी वाचून पूर्ण व्हायला लागली तेव्हा ती डायरी संपायला नको असंही तिला वाटायला लागलं , डायरीचे शेवटच्या पानातील काही प्रसंग तिला इतके अधीर करून गेले की तिच्याही पापण्या ओलावल्या , अश्रू अनावर झाले गालावरून खाली