एडिक्शन - 19

(34)
  • 6.9k
  • 3.1k

बंगलोरवरून फोन आला होता पण त्यांनी श्रेयसीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं ..त्यामुळे मनात भीती होती ...आजची रात्र मला काही झोप लागणार नव्हती त्यामुळे मागे घडलेल्या दोन वर्षांच्या आठवणीत रमू लागलो ..जेव्हा निशा आयुष्यातून निघून गेली तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की मलाही पुन्हा एकदा प्रेम होईल ..पण ते झालं आणि श्रेयसी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली ..आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली की नक्कीच व्यक्ती नव्याने प्रेमात पडू शकतो हे मात्र पटलं ..आणि समाजाच्या मर्यादा ओलांडून प्रेमाला जपायला शिकलो ..प्रेम असतच अस ..कुछ होश नही रहताकुछ ध्यान नही रहताइनसान मोहब्बत मे इनसान नही रहता सकाळच्या सुमारास कशीतरी झोप लागली ..सकाळी