शेर (भाग 5)

(18)
  • 13.7k
  • 5.3k

शेर पूर्वार्ध (भाग 5)मागील भागावरून पुढे......शेखर म्हणाला तसेच झाले. आता शेखर चा पेशन्ट म्हंटल्यावर मूर्तीनी अजिबात वेळ न घालवता. आई च्या जरुरी पुरत्याच चाचण्या केल्या आणी तिला लगेचच ऑपरेशन थिएटर ला घेतले. सहा तास ऑपरेशन चालले होते. पहाटे तीन वाजता ऑपरेशन झाले. मूर्ती त्याला भेटायला आले." शेखर सर , ऑपरेशन इज सक्सेस... पेशन्ट आऊट ऑफ डेंजर..."" थँक्स डॉक्टर..."" नो... नो.... सर... इट्स माय ड्युटी...... ओके नाऊ आय मस्ट टेक सम रेस्ट..."" ओह.. शुअर डॉक्टर... थँक्स अगेन..." हात मिळवून मूर्ती निघून गेले. सुजाता झोपली होती. पण सुकन्या जागी होती. तिने सगळे ऐकले होते. शेखर तिच्या पासून काही अंतर ठेऊन बसला होता