नवा अध्याय - 11

(11)
  • 8.3k
  • 3.7k

सुंदराबाईच बोलण ऐकून त्यांचे पती थबकले .खरच आपण खूप वाईट वागलो . आपण तिचा कधी विचारच केला नाही .तिच्यामुळे आज आपण एथे आहोत हे कस विसरलो आपण . तिने जर त्यावेळी कष्ट केले नसते .तर आज आपण पण अडाणीच राहिलो . आणि खरच आपण तिच्या अडाणीपणाच कारण सांगून तिच्या मुलांच्या लग्नाला पण येऊन दिल नाही . आपण तिच्या बाबतीत खूप स्वार्थी वागलो . आणि एवढ सगळ होऊन सुद्धा आज आपण तिलाच जाब विचारतोय , तिने हे सगळ आपल्याला का सांगितल नाही . सुंदराबाई पुढे बोलू लागल्या , तुम्ही आणि अजय नि निशा