प्रेम हे..! - 5

(18)
  • 13.2k
  • 4
  • 5.6k

.........निहिरा समोर आता दुसरा ऑप्शनच नव्हता .. तिने चावी सोनिया ला दिली .. एक दीर्घ श्वास घेतला आणि विहान च्या मागे जाऊन बसली.. थोडं अंतर ठेवूनच?? 'हेही नसे थोडके' असा विचार करत विहान ने बाईक स्टार्ट केली.. सोनिया कडे बघून हळूच फ्लाइंग किस दिला ?.. सोनिया हसली आणि मान हलवत निघून गेली...? खरं म्हणजे निहिराही विहान सोबत जायला मिळालं म्हणून खुश झाली होती..?पण तिने चेहर्‍यावर तसं दाखवलं नाही.. मात्र मनोमन सोनिया चे आभार मानायला ती विसरली नाही ? ?.. सर्व जणांनी वीस मिनिटांवर असलेल्या 'रसोई' हॉटेल कडे प्रस्थान केले!.. बाकी सर्वांनी पुढे निघून जावे म्हणून विहान मुद्दामच थोडं हळू बाइक