कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ ही जीवन - भाग-२

(12)
  • 10.1k
  • 2
  • 5.3k

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. कादंबरी – भाग – २ रा ले- अरुण वि.देशपांडे ---------------------------------------------------- प्रेमाविण व्यर्थ हे जीवन क्रमशः कादंबरी – भाग-२ रा ----------------------------------------------------------------------------- सागर – नमस्कार मी सागर , तुमच्या नजरेसमोरची ही वास्तू दिसते आहे ना ,त्या “प्रेमालय नावाच्या वास्तूचा मी घरमालक “.आहे. माझी ओळख मी स्वतहा करून देण्याची गरजच नाहीये, तरीही आपण पहिल्यांदाच भेटलो आहोत ,म्हणून माझ्याबादल सांगतोच थोडे . तसे तर सारे शहर मला ओळखते , सर्वांना मी परिचित आहे . पण, असतात तुमच्या सारखे काही ,ज्यांना मी परिचित नसतो ,कारण तुमचे माझे जग खूप वेगळे आहे. “मी समाजातील एक आदर्श म्हणवले जाणारे असे एक व्यक्तिमत्व