चूक आणि माफी - 3

  • 11.1k
  • 6.1k

ईत्कयात नीरजा , बस मधून उतरली .तिच्या सोबत निशा ही बस मधून उतरली . नीरजा आणि निशा ला बघून नीरज म्हणाला .तुम्ही दोघी पण आला .चला आपन जाऊ यात उसाचा रस प्याला . असे हे चौघे पण उसाचा रस प्याला गेले . मग गप्पा गोष्टी झाल्या . मग निशा तिच्या मुंबईच्या गप्पा गोष्टी सांगू लागली .ह्या चौघांचा मस्त ग्रूपच़ झाला . मग काय रोज नवीन नवीन प्लान बनू लागले . कधी चिंचा तोडायचे . कधी जांभळ तोडायचे . आता निशा आणि अमेयची चांगलीच़ गट्टी जमली . ज्या अमेयला मुली अजिबात आवडत नव्हत्या . तो अमेय