प्रेम हे...(कादंबरी भाग १)

(16)
  • 8.9k
  • 3.5k

* प्रेम हे... लेखक-शुभम कानडे एक संपूर्ण हिरवागार झालेला डोंगर असतो त्यावरती काळपट रंगाचा मोठा दगड त्या दगडावरती श्रुतिका व नितीन बसलेले असतात पाठीमागून बघितलं तर नितीन उजव्या बाजूला आणि श्रुतिका डाव्या बाजूला बसलेली असते तिचा उजवा हात त्याच्या डाव्या खांद्यावरती असतो नितीन थोडा नाराज झालेला असतो आणि श्रुतिकाला म्हणतो 'आपण जुई ला इतकं शोधूनही ती आपल्याला सापडली नाही यांच्यातच खूप महिने निघून गेले आणि तिचा फोन पण