कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... भाग -५

  • 8k
  • 1
  • 3.9k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग – ५ वा --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी अभि.. अभिजित .सागर देशमुख बोलतोय , मित्रांनो - आपल्या आयुष्यात “प्रेमाचे महत्व अनन्य साधारण असेच आहे “.माझी आई -सरिता .. खूप प्रेमळ स्वभावाची . प्रेमाच्या सगळ्या छटा- तिने तिच्या आयुष्यात अनुभवल्या ,म्हणून ..आपल्या वडिलांनी बांधलेल्या सुंदर आणि देखण्या ..वस्तूला मोठ्या हौसेने तिनेच तर नाव दिले – “प्रेमालय “. पण, जेव्हा तिच्या वडिलांनी ..म्हणजे माझ्या आजोबांनी . निवडलेल्या कर्तबगार अशा . सागर देशमुख या माणसाशी ,त्यांच्या एकुलत्या एक लेकीचे लग्न लावून दिले .. तो क्षण , तो दिवस ..पुढे अगदी लवकरच आजोबांना मोठा धक्का देणारा ठरला आजोबांना स्वतःच्या